Surprise Me!

आरे'ला कारे उत्तर देणार; धक्काबुक्कीनंतर Bharat Gogavale यांची आक्रमक प्रतिक्रिया | Vidhan Sabha |

2022-08-24 22 Dailymotion

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला.

#BharatGogavale #SupriyaSule #MaheshShinde #BJP #AmolMitkari #NCP #MaharashtraAssembly #Adhiveshan #MaheshShinde #RohitPawar #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #HWNews